मराठी उखाणे, उखाणे, लग्नातील उखाणे

 मराठी उखाणे

नक्कीच!  तुमच्या मराठी म्हणींच्या संग्रहाच्या शीर्षकासाठी "मराठी म्हणी: शब्दांत शहाणपण" कसे आहे?

"मराठी म्हणी" या नावाने ओळखल्या जाणार्‍या मराठी म्हणी, महाराष्ट्र, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवतात.  या संक्षिप्त आणि अंतर्ज्ञानी म्हणी शहाणपण, पारंपारिक मूल्ये आणि पिढ्यान्पिढ्या जीवनाचे धडे देतात.  मराठी म्हणी अनेकदा दैनंदिन जीवन, नातेसंबंध आणि मानवी स्वभावाचे सार कॅप्चर करतात, त्या प्रदेशातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधता दर्शवतात.

उखाणे

लग्नातील उखाणे

1) खारकेच्या झाडावर चढला दोडक्याचा वेल-------च नाव घेतो वाचवा इंधनाचे तेल 

2) चांदीच्या समईत रेशम वात ----- बरोबर करतो संसाराला सुरुवात

3) खूप पहिले तीर्थक्षेत्रे पवित्र वाटते काशी------ च नाव घेतो लग्नाच्या दिवशी.

4) नाव घे नाव घे म्हणत झालं सार गाव गोळा------ च्या उखाण्यात माझं नाव.

5) सोन्या चांदीने सजवीन येईन सुंदर मोतीहार------- च नाव घेऊन करतो संसाराला सुरुवात.

6) गजाननाची कृपा गुरूजींचा आशीर्वाद-------च नाव  घ्यायला करतो आज पासून सुरुवात.

7) इन्स्टा वर झाली ओळख व्हाट्सअप ला प्रेम जळले------- ला स्वयंपाकाच्या नावावर फक्त मॅगीच जमते हे लग्न झाल्यावरच कळले.

8) पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी------- रावान मुळे लागली मला संसाराची गोडी.

9) बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध------- रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही ऋणानुबंध.

10) तिळगुळ घ्या गोड गोड बोला------ रावांचे नाव घ्यायला सौभाग्य लाभले मला.



11) आली आली संक्रांत द्या सौभाग्याचं वाण ------राव आहे  प्रेमळ जशी आनंदाची खाण.

12) सौभाग्यकांक्षिणी कालची सुवासिनी झाली आज ------- रावांनी दिला मला सौभाग्याचा साज.

13) राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात ------च नाव घेतो नीट ठेवा लक्षात.

14) झुकलो नाही कुणासमोर तुझ्या नजरेत गुंतलो------तुझ्या प्रेमात मी माझं हृदय हरलो.

15) संक्रांतीला तिळगुळाचा जमला स्वादिष्ट मेळ-------च नाव घ्यायची हीच खरी वेळ.

16) श्रीरामाच्या पावली वाहते फुल आणि पाणी-----रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान.

17) पूर्वेकडून आला वारा पश्चिमेकडून आला पाऊस -----रावांनी पूर्ण नाही केली------ हौस. 

18) पाटल्या केल्या हातात दिसे सवई माझ्या वडिलांनी------ रावांना केले जावई.

19) प्रसन्न घर माझे साधे इथे शांती नांदे -----पत्नी मिळाली भाग्य  थोर माझे.

20) प्राण्यात प्राणी हा लठ्ठ -----च नाव घेण्यासाठी ----- चा माझा हट्ट.




21) भाजीला सुवासिक मसाला ------ रावांचा नाव घ्यायला आग्रह कशाला.

22) गणपती बाप्पाला करतो भक्ती भावाने वंदन---- मुळे झाले संसाराचे नंदन.

23) टिप टिप बरसा पानी ,पानी मे आग लगाई ----- शी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई.

24) जिवणाची मजा झाली आहे पहिले चाखुन कॉलेजमधली लफडी ठेवली सगळ्यांपासून झाकून------ शी लग्न केले फक्त आई वडिलांचा मान राखून.

25) दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार त्या सोहळायला लागली तुम्हा सगळ्यांची उपस्थिती सर्वांच्या----- रावांच्या साथीने मानते तुम्हा सर्वांचे आभार.

26) काचेची बांगडी केसा पेक्षा बारीक------ च नाव घेतो ठरली लग्नाची तारीख.

27) शाहू राजांना शोभतो कोल्हापुरी फेटा--------- रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा.

28) दिवाळीच्या दिवशी दाराला लावले तोरण ------- रावांचे नाव घ्यायला कशाला लागते कारण.

29) दिव्याची रोषणाई फराळाचा गोडवा धनाचे  पूजन लक्ष्मीचे आगमन------ रावांसोबत सोबत करते पहिल्या दिवाळीचा सोहळा.

30) सनई आणि चौघडा वाजतो सप्तसुरात ------च नाव घेतो------ च्या दारात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मसालेदार आनंद: अप्रतिम अंडा भुर्जी एक्स्ट्रावागांझा!"

"घरी स्वादिष्ट तंदूरी मोमोज कसे बनवायचे"